अवैध मुरूम उत्खनन; परतूरमध्ये महिला तहसीलदारास धक्काबुक्की

अवैधरित्या मुरुम उत्खनन करणारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या परतूर येथील तहसीलद‌ार प्रतिभा मोरे यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून वाहतुकीचे वाहन पळवून नेल्याचा प्रकार परतूर येथे घडला. याप्रकरणी परतूर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *