महाराष्ट्रात उभारणार लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ; समुद्र किनाऱ्यावर 800 फूट उंचीवर Mumbai Eye

महाराष्ट्रात लंडनला टक्कर देणारे पर्यटनस्थळ उभारले जाणार आहे. पर्यटकांना लंडन शहराचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रसिद्ध लंडन आय च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे उंचावरुन मुंबई शहर न्याहाळण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.

मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजनांमध्ये या ‘मुंबई आय’चा समावेश आहे. मात्र ज्या ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईमध्ये ‘मुंबई आय’ उभारण्यात येणार आहे. यामुळे हे स्थळ मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *