शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…

रेल्वे विभागात नोकरी लावून देतो, असे आमिष देऊन १७ तरुणांकडून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपये हडपल्याची तक्रार अंजनगाव पोलिसांत फसवणूक झालेल्या तरुणाने केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्‍यात शिवसेना शिंदे गटाचा अंजनगाव सुर्जी शहराध्‍यक्ष योगेश उर्फ मुन्‍ना इसोकार याचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *