शीवमधील इमारतीला भीषण आग

शीव येथील सुलोचना शेट्टी मार्गावरील पंचशील इमारतीला बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *