व्यवसाय अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा By indianewsnet 04/01/2025 ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आले आहेत.