मुंबई : सीएसएमटी स्थानकाशेजारी पदपथावर महिलेवर बलात्कार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाशेजारील पदपथावर दोघांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार २९ वर्षीय महिलेने केली आहे. त्यानुसार माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *