लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झाले

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागलीये ..सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचे समोर आले आहे. सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणीने तक्रारी केल्या आहेत.

अनेक महिलांना पैसे कट झालेचे मेसेज सुद्धा आले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. अशा सूचना असताना ही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याचं समोर आल आहे.
सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणीने तक्रारी केल्या आहेत. अनेक महिलांना पैसे कट झाले चे मेसेज सुद्धा आले आहेत. तर, काही बँकांकडून बहिणींना वेगळीच उत्तर दिले जात आहेत सरकारकडून सूचना असतानाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असताना ही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याच्या समोर आले आहे त्यामुळे अनेक बहिणींची निराशा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *