गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना सल्ला

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रविवारी (७ जुलै) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा कोलमडली आहे. मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा धिम्या गतीने चालू आहे. तसेच रस्ते देखील जाम आहेत. अनेक रस्ते आणि चौकांमध्ये पाणी साचलं आहे. तसेच शहराच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला विधीमंडळाचं अधिवेशनही चालू झालं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *