लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटरही दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला असून, सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी 1801 अंकांनी घसरला आहे.
