सामूहिक बलात्कार- चारही नराधम गजाआड

औरंगाबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. औरंगाबाद शहर पोलिसांनी मच्छिंद्र गायकवाड, शेख सत्तार, रुपचंद तिरके आणि बबन सोनावणे यांना अटक केली आहे.

औरंगाबाद जिल्हा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरुन गेला होता. गोलवाडी फाट्याजवळ एका अल्पवयीन मुलीच्या मित्राला बेदम मारहाण करत मुलीला रस्त्याच्या कडेला नेऊन तिच्यावर या आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *