देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून संबोधला जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच नरसिंह राव यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे.
