तरूणीची समाज माध्यमांवर बदनामी करणाऱ्याला आसाममध्ये अटक; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

आक्षेपार्ह चित्रीफीतीद्वारे तरूणीकडे खंडणीची मागणी करणाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी आसाममधून अटक केली. आरोपीने त्यासाठी बनावट संकेतस्थळाचा वापर केला होता. दिलदार हुसेन युन्नोस अली (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. अशाप्रकारे त्याने अन्य महिलांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *