प्रतापराव साळुंखे यांचे निधन

ऑल इंडिया सिल्व्हर अँड गोल्ड असोसिएशनचे संस्थापक प्रतापराव शेठ साळुंखे (वय ८३) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.प्रतापराव साळुंखे यांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील पारे आहे. देशभरामध्ये विस्तारलेल्या गलाई व्यवसायाची मुहुर्तमेढ त्यांनी केरळमध्ये रोवली. साळुंखे यांची केरळ येथील नामांकित उद्योजक, शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन आणि शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून होती ओळख होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *