भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं आज पु्ण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील केईेम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन

