व्यवसाय कर्वे रस्त्यावर कपड्याच्या दुकानाला आग By indianewsnet 09/02/2023 कर्वे रस्त्यावरील कासट साडी सेंटर असलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.