व्यवसाय लालबागमधील अविघ्न इमारतीला पुन्हा भीषण आग; ३५व्या मजल्यावर अग्नितांडव By indianewsnet 15/12/2022 मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. याआधीही अविघ्न सोसायटीतील इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती.