औरंगाबाद अहमदनगर रोडवर भीषण अपघात ७ ठार

औरंगाबाद अहमदनगर रोडवर  भीषण  अपघात ७  ठार

औरंगाबाद अहमदनगर रोडवर झालेला अपघात ७ जण जागीच ठार झालेत. तवेरा स्विप्ट कारच्या आपघातात कारचा चेंदामेंदा झाला. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.

या अपघातामध्ये गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अशोक थोरात,  भगवान दुधे, महेबूब सय्यद आणि तवेरा मधील  दौलताबाद येथील फळांचे व्यापारी शेख मोहसिन शेख, मुसा शेख, मजीद शेख रहेमान अन्य एक यांचा अपघातात मृत्यू झाला. यामध्ये एकाची ओळख पटलेली नाही.

गंगापूरहून येतानी पोलीस कर्मचाऱ्याच्या स्विप्ट कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. त्याचवेळी अहमदनगरकडे जाण्याऱ्या तवेरा गाडीवर कारची समोरासमोर धडक झाली. हा भीषण अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *