मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी लागली आहे. आधीच पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी संजय पांडे आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळलतील.

संजय पांडे हे महाराष्ट्राचे डीजी होते, पण त्यांच्या नियुक्तीला विरोध झाल्यानंतर रजनशी सेठ यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *