सतत ब्रा घातल्यानेही होतंय नुकसान; वापर टाळल्यास होतोय फायदा

किती नावडत असलं तरीही महिला ब्रा घालणं टाळत नाहीत. आजकाल वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि मटेरियलच्या ब्रा बाजारात उपलब्ध असतात. मात्र ऑफिसनंतर घरातंही ब्रा घालणं आरोग्यासाठी योग्य नाही. अनेक अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की, रात्री झोपताना अंडरगार्मेंट्स काढून झोपलं पाहिजे. असं केल्याने त्वचा खुलेपणाने श्वास घेऊ शकते.

रात्री ब्रा घालून झोपल्याने रक्तवाहिन्यांवरही दबाव येतो. तर आज जाणून घेऊया काही काळ ब्रा घातल्याने शरीराला काय फायदे होतात.

ब्रेस्टच्या स्नायूंना आराम

जेव्हा तुम्ही अधिक घट्ट ब्रा घालता तेव्हा रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. यामुळे स्नायूंवर दबाव पजतो. जेव्हा तुम्ही रात्री ब्रा काढून झोपता तेव्हा स्नायूंना आराम मिळण्यास मदत मिळते आणि तुम्हाला झोपंही चांगली लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *