मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रीला अटक

मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अभिनेत्रीला अटक

मुंबई क्राईम ब्रांचने  (Mumbai Crime Branch)  एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका टॉप मॉडेल आणि एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला पोलीस पथकाने अटक केली आहे. या दोन्ही महिला दोन तासांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेत असतं.

पोलीस पथकाकडून अभिनेत्रीला अटक 

हाय प्रोफाइल केस असल्याने सर्वांच्या नजरा या प्रकरणावर होत्या. खरं तर, उद्योगपती राज कुंद्रा नंतर पॉर्न चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणाशी संबंधित असल्याच्या कारणावरून अटक झाल्यानंतर मनोरंजन उद्योगातील हे पहिले मोठे प्रकरण होते.

त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येताच मुंबईतील काही प्रभावशाली लोकांमध्ये आणि ईशाच्या ओळखीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली. मात्र, क्राईम ब्रांचच्या पथकाने मॉडेल आणि अभिनेत्रीची अटक न दाखवता आणि त्याला बचाव म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *