ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँका

जर बँकेची काम काही राहिली असतील तर आताच हुरकून घ्या. ऑगस्ट महिन्यात अर्धा महिना म्हणजे तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. RBI कडून सुट्टीची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या दिवसांमध्ये फक्त काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी 

1 ऑगस्टरविवार
8
ऑगस्टरविवार
13
ऑगस्टपॅट्रियट टेइंफाल मध्ये बँका बंद
14
ऑगस्टमहीन्याचा दुसरा शनिवार
15
ऑगस्टरविवार
16
ऑगस्टपारसी नववर्ष
19
ऑगस्टमुहर्रम (अशूरा)
20
ऑगस्टमुहर्रम/फर्स्ट ओणम
21
ऑगस्टथिरुवोणमकोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
22
ऑगस्टरविवार
23
ऑगस्टश्री नारायणा गुरु जयंतीकोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
28
ऑगस्टमहीन्याचा चौथा शनिवार
29
ऑगस्टरविवार
30
ऑगस्टजन्माष्टमी/कृष्ण जयंती
31
ऑगस्टश्री कृष्ण अष्टमी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *