नवी मुंबईत रेयान शाळेबाहेर पालकांचे आंदोलन

दहावीच्या मुलांचे (10th Exam Application) बोर्डाचे अर्ज भरण्यास शाळेने नकार दिला आहे. त्यामुळे पालक अधिक आक्रमक झाले आहेत. येथील रेयान इंटरनॅशनल (Ryan School) शाळेबाहेर पालकांनी आंदोलन (Parent’s agitation outside Ryan School ) सुरु केले आहे. आमच्या मुलांचे अर्ज भरुन घ्यावेत, अशी मागणी या पालकांनी केली आहे.

नवी मुंबईत दहावीच्या मुलांचे बोर्डाचे अर्ज भरण्यास शाळेने नकार दिल्याने पालकांचे रेयान शाळेबाहेर आंदोलन केले. यावेळी रेयान शाळेविरोधात पालकांची घोषणाबाजी केली. वाशी रेयान शाळेबाहेर पालकांनी आंदोलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *