कॅन्सरग्रस्तांना २५ लाखांची मदत – महाराष्ट्र भूषण पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आज प्रदान केला जातोय. राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे. १० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. राज्यपालांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या रकमेतले केवळ 10 पैसे आपण घेणार असून पुरस्काराचे 10 लाख आणि पदरचे 15 लाख अशी एकूण 25 लाखांची मदत कॅन्सरच्या रुग्णांना मदत म्हणून दिली जाईल, अशी घोषणा यावेळी शिवशाहिरांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *