रत्नागिरी जिल्ह्याची चिंता वाढली, कोरोना रुग्णांचा आकडा ७४ वर पोहोचला

कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. रेड झोन असणाऱ्या मुंबई आणि उपनगरातून  कोकणमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसतसा कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. कोरोना बाधितांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *