शाहीन बागमध्ये पोलिसांची कारवाई, रस्ता खाली करण्याचं काम सुरु

दिल्लीतील शाहीन बागमध्ये मागील १०० दिवसांपासून सुरु असलेलं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनावर आज कारवाई करण्यात आली. आंदोलनासाठी बसलेल्या लोकांना हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांची फौज मंगळवारी शाहीनन बागमध्ये पोहोचली.

शाहीन बागमध्ये मोठा फौजफाटा तैनात करत येथील तंबु हटवण्यात आले. दिल्ली पोलिसांसोबत अर्धसैनिक दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता धोका पाहता हे तंबु हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी रात्रीपासूनच या ठिकाणी कारवाईसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *