पुण्यात सहा वर्षांचा मुलगा पडला 200 फूट खोल बोअरवेलमध्ये

आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथे सहा वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. 200 फूट खोल आहे बोअरवेल सुदैवाने मुलगा फक्त दहा फूट खोलीवर अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुलाला वाचवण्यासाठी एडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, मंचर पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *