मुंबई विमानतळाजवळ सहार गावात गोळीबार

विमानतळाजवळ सहार गावात गोळीबाराची घटना घडली आहे. मुख्तार शेख यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. या हल्ल्यातून शेख बचावले आहेत. शेख यांच्यावर यापूर्वी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *