आजीकडूनच 3 महिन्यांच्या नातीचा गळा आवळून खून

आर्थिक अडचणीमुळे आजीनंच तीन महिन्यांच्या नातीचा गळा आवळून खून केलाय. कोल्हापुरातल्या यादवनगरमध्ये ही घटना घडली आहे.

आजी महोबतबी मुल्लाला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शफिना असं नातीचं नाव होतं. आरोपीचे आपल्या सुनेबरोबरही सतत वाद होत असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *