विघटन होणारं प्लास्टिक बाजारात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

थायलँडची राजधानी बँकॉकमध्ये 19 व्या आयफा अवॉर्ड्स (IFFA2018) सोहळ्यात अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. पण या सोहळ्यात एका खास व्यक्तीची उपस्थिती चर्चेत राहिली. ती व्यक्ती म्हणजे 64 वर्षाची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा.  रेखा यांनी आपल्या अदांनी आणि नखऱ्यांनी प्रेक्षकांच मन जिंकलं. अनेक कलाकार उपस्थित राहूनही रेखा यांच्या परफॉर्मन्सची चर्चा रंगली आहे. कारण रेखा या तब्बल 20 वर्षानंतर स्टेजवर उतरल्या. ट्रेडिशनल अवतारात दिसलेली रेखा IFFA मध्ये एव्हरग्रीन साँगवर डान्स करताना दिसली. प्रेक्षकांनी ‘मुगल -ए-आजम’ या गाण्यावर रेखाने केलेला परफॉर्मन्स उचलून धरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *