विवाह सोहळ्यात अवयवदानाविषयी जनजागृती

सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.. अभिजीत हराळे यांनी आपल्या लग्नसोहळ्यात अवयवदानाविषयी जनजागृती केली.. लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळांना अवयवदानाविषयी माहिती देन मार्गदर्शन करण्यात आलं.. लग्नमंडपात चित्र रुपात अवयवदानाविषयीचे पोस्टरर्स लावण्यात आले होते. तसंच माहितीचे स्टॉल्सही लावण्यात आले होते.

जनजागृती 

अवयवदानची आवश्यकता, अवयवदान कसे करायचे, शरीरातील कोण कोणकोणते अवयव दान करता येतात या सर्वांची माहिती वारडी मंडळींनी यावेळी घेतली. या कार्यक्रमात अवयवदान केलेल्या आणि अवयवदान प्राप्त लोकांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *