भंडारा शासकीय स्विमिंगपूलमध्ये ११ वर्षाचा मुलगा बुडाला

आकरा वर्षीय तोफिर कय्युम शेख याचा भंडारा शासकीय स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. कय्युम हा कालपासून बेपत्ता होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने स्विमिंगपूल काल बंदच होता. पण, आज (१८ जून) सकाळी त्याचा मृत्यूदेह आढळल्याने अनेक शंका उपस्थीत केल्या जात आहेत. स्वीमंग पूल बंद असूनही आतमध्ये मुलगा कसा गेला? त्याच्यासबोत अजून कोणी होते का? ही हत्या आहे की दुर्घटना? याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *