समुद्रात गस्त घालण्याच्या क्षमतेत वाढ करणारी अत्याधुनिक – वेगवान गस्ती नौका C – 439 तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल झालीय. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक के नटराजन यांच्या उपस्स्थितीमध्ये गस्ती नौकेवर तिरंगा ध्वज आणि तटरक्षक दलाचा ध्वज चढवण्यात आला.
