नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली

नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निलांबिका मंदिराच्या जागेच्या गैरव्यवहाराची चौकशी त्यांनी सुरू केली होती.

सर्वसामान्यांना फायदा होईल असे निर्णय त्यांनी केले आहेत. तसेच अनेक भ्रष्टाचार त्यांनी उघड केले होते. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांनी उघड केलेल्या निलांबिका मंदिर जमीन गैरव्यवहारामुळे महसूल विभाग अडचणीत येणार होतं. त्यामुळेच त्यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *