व्यवसाय अमिताभ बच्चन यांना लीलावतीमध्ये केलं दाखल By office vilaspawar 10/02/2018 महानायक अमिताभ बच्चन यांना अस्वस्थ वाटत असल्याने लीलावती रूग्णालयात दाखल केलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज त्यांच्या आगामी सिनेमाचा टीझर ट्विरवरून लॉन्च करणार होते. पण करू शकले नाही. त्यांना रूग्णालयात का दाखल केलं हे कळू शकलं नाही.