दादर स्थानकात लोकलच्या डब्याला आग

दादर स्थानकाजवळ लोकलच्या डब्याला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीमूळे धुराचे लोट दादर स्थानकात पसरले आहेत. अचानक समोर आलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

आगीमागचे कारण अद्याप समजले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली आहे. साधारण साडे नऊ च्या सुमारास ही आग लागली. अर्ध्या तासात अग्निशमनच्या जवानांनी ही आग विझविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *