अर्थसंकल्प २०१८ : पाहा राष्ट्रपतींचा पगार किती वाढला?

भाजप सरकारचा अर्थसंकल्प आज सादर केला जात असून यातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि खासदारांना दिलासा देण्यात आला आहे.

आता देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतींचा पगार ५ लाख होणार आहे. तर उपराष्ट्रपतींचा पगार ४ लाख रूपये होणार आहे. तसेच राज्यपालांचा पगार ३.५० हजार रूपये होणार आहे. त्यासोबतच खासदारांचे वेतन दर पाच वर्षांनी वाढणार अशी तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *