चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी

चिमूर भिसी मार्गावर शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसला एका ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. या बसला ओव्हरटेक करताना ट्रकने दिलेल्या धडकेत बसचा पत्रा कापत गेला. यात खिडकीच्या बाजूला बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुसºया घटनेत सिंदेवाहीजवळ एका ट्रॅव्हल कंपनीच्या बसचा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *