मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅक- कारमध्ये अपघात, एक ठार

मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटाजवळ गॅस ट्रॅक आणि ब्रिझा कारमध्ये भीषण अपघात झालाय. कारमधील एकजण जागीच ठार झाला. तर चार तरुण गंभीर जखमी झाले.

कसा झाला अपघात?

अनुज भुरके असं मृताचं नाव आहे. मारुती ब्रिझा कारच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. यानंतर ब्रिझा कार अलिबागकडून मुंबईकडे जाणा-या गॅस सिलिंडर वाहून नेणा-या ट्रकवर आदळली.

 सर्वजण नागोठणे मधले

हा अपघात एवढा भीषण होता की, कार ट्रकच्या डाव्या बाजूला आदळून गोल फिरली. कारमधील सर्वजण नागोठणे मधले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *