स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यास ठाणेकरांसाठी ‘स्वच्छता अॅप’

सांस्कृतिक वारसा असलेल्या ठाण्याला देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्याचा वसा ठाणेकरांनी घेतलाय.

त्यासाठी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वच्छता अॅप डाऊनलोड करुन प्रतिक्रीया नोंदवाव्यात असं आवाहन अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता मंगेश देसाई यांनी केलंय. महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात त्यांनी ठाणेकरांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *