बॅडमिंटन स्टार अश्विनी पोनप्पा अडकली विवाहबंधनात

भारतीय बॅडमिंटन स्टार अश्विनी पोनप्पा विवाह बंधनात अडकली. पोनाचेट्टीरा करन मेडप्पाशी तिनं विवाह केला.

विराजपेटमध्ये अश्विनीच्या लग्नाचा शाही सोहळा पर पडला. यावेळी अश्विनीनं पारंपरिक कोडवा साडी परिधान केली होती. अश्विनीच्या विवाह सोडळ्याला भारतीय टेनिसस्टार रोहन बोपन्ना आणि स्क्वॉश प्लेअर जोश्ना चिनप्पानं हजेरी लावली.

नोव्हेंबर महिन्यात अश्विनीनं सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याची बातमी देत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. विवाहानंतरही बॅडमिंटन खेळत राहणार असल्याचं तिनं सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *