मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, धामणी जवळ दोन कारची टक्कर, ३ जण ठार

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. धामणी जवळ दोन कारची एकमेकांना टक्कर झाली.

सकाळच्या वेळेत असणार दाट धुक आणि ओव्हर स्पीड यामूळे हा अपघात झाला आहे.

मुंबई कडून जाणारी इनोव्हा कार समोरुन येणाऱ्या कारवर आदळल्याने हा अपघात झालाय. यामध्ये ३ जण जागीच ठार तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *