मुंबई बॅंक गैरव्यवहार, राज्य सरकारकडून संचालकांना क्लीनचिट

मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीनचिट दिलीय. त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळालाय.

बँक अधिकऱ्यांवर खापर  फोडले

बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे  प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत सरकारनं सांगितलं. मुंबई बँकेतला कर्ज घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी चौकशीत बँक पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना क्लीन चीट देण्यात आलीय.या प्रकरणी बँकेतल्या अधिकऱ्यांवर खापर फोडण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *