नरभक्षक बिबट्याचा सहावा बळी, वरखेडे येथे झोपेत असलेल्या महिलेल्या झोपेतून बिबट्याने उचलून नेले

नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचे सावट कायम असून तिन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर एकुणातील सहवा बळी बिबट्याने आज रात्री ३ च्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या भितीचा थरार कायम आहे.
वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या ७०वर्षीय महिलेवर झोपेत असताना  बिबट्या हल्ला करीत ठार केले.  मंगवारी रात्री ३ च्या सुमारास  ही घटना  घडली.  झोपडीत  सावत्र  मुलगा, सुन नातवंडे ही झोपले होते. यमुनाबाई पहिल्या क्रमांकाने झोपली होती  यामुळे तिला लक्ष करीत तिच्या वर हल्ला केला   व त्याने तिला ओढत नेले. घरातील इतर लोकांना जाग येत नाही तोवर महिलेचे डोके धड्डापासुन वेगळे झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *