या तरुणीचे डोळे करतात एक्स-रे चं कामं

शरीराच्या आतील भागांची स्थिती पाहण्यासाठी एक्स रे ची मदत घेतली जाते. यामूळे कोणता आजार किंवा दुखापत आपल्याला कळून येते.

पण कोणत्या मनूष्याच्या डोळ्यातूनच शरीरातील आजार किंवा दुखापत कळू लागली तर ? तुम्ही ऐकून हैराण व्हाल. पण हे खरे आहे.

 जिवंत एक्स-रे मशीन 

वृत्तानुसार रशियाच्या नताशा डामकिनाला जागातील जिवंत एक्स-रे मशीन असे म्हटले जाते.

वैज्ञानिक हैराण

हिच्याकडे अशी अद्भूत शक्ती आहे जिच्याबद्दल ऐकून मोठमोठे वैज्ञानिकही हैराण होतात. यासंबंधीचे बातमी सगळीकडे जोरदार व्हायरल होत आहे.

गूढ रहस्य 

नताशाचे डोळे एक्स-रे मशिनप्रमाणे काम करतात. शरीराच्या आतील भागापर्यंत पोहोचू शकतात. शास्त्रज्ञांनाही यामागचे रहस्य शोधता आले नाही.

असे म्हटले जाते की तिने तिच्या डोळ्यांनी पाहून जे काही सांगितले आहे ते कधीच चुकीचे ठरले नाही.

अचूक माहीती

शरीराच्या आत पाहण्यास आणि आतील आजार ओळखण्यास तिला काही वेळ लागतो. पण त्यानंतर त्या आजाराबद्दल ती एकदम अचूक माहिती देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *