सातपूर येथे अवैधपणे गर्भलिंग चाचणी!

सातपूर भागात असलेल्या एका डायग्नोस्टीक सेंटरच्या मालकीच्या इनोव्हात सोनोग्राफी केंद्र सुरु होते. या इनोव्हामध्ये गर्भलिंग निदानाचं साहित्यही आढळून आले.

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करत सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले आहे.  त्याचबरोबर डॉ. तुषार पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *