व्यवसाय सचिन जकातदार यांचे निधन By indianewsnet 08/07/2015 ‘सचिन ट्रॅव्हल्स’ कंपनीचे मालक सचिन जकातदार यांचं आज मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये निधन झालं. काही महिन्यांपूर्वीच, पर्यटकांच्या फसवणुकीप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सविस्तर वृत्त लवकरच…