अमित शहा-मोहन भागवतांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेणार आहेत. महाल येथील संघ मुख्यालयात  दुपारी ४ वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येतंय, या भेटीमागील कारण अजुनही गुलदस्त्यात आहे.

या भेटीआधी अमित शहा साधणार भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.अमित शहा यांची दुपारी १ च्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *