केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 60 वा वाढदिवस

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी आज वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहेत.  देशात आपला ठसा उमटवणा-या गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. गडकीर यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी 61 दिवे असलेल्या आरतीच्या थाळीनं औक्षण केलं.

यावेळी गिरीश बापट यांनीही गडकरी वाड्यावर जाऊन नितीन गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.  नितीन गडकीर यांना शुभेच्छा देण्यासाठी गडकरी वाड्याबाहेर कार्यकर्त्यांनीही प्रचंड गर्दी केली आहे. तर ओंकारेश्वर येथून साधू देखील नागपुरात दाखल झाले आहे.

नितीन गडकरी यांच्यासाठी 61 किलोचा केक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *