कॅलिफोर्निया बीचवर शार्कचा हल्ला

कॅलिफोर्निया बीचवर शार्कचा हल्ला

प्रसिद्ध दक्षिण कॅलिफोर्निया बीचवर एका शार्क माशाने हल्ला केल्यामुळे पोहणाऱ्या पर्यटकात तारांबळ उडाली. शार्क माशाने एका महिलेच्या मांडीचे लचके तोडले. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. जखमी महिलेला तातडीने ‘एअर लिफ्ट’ करण्यात आले व बीच बंद करण्यात आला. सुमारे एक वर्षापूर्वीही या घटनास्थळापासून २५ मैल दूर एका शार्कने हल्ला करुन पोहणाºयांना जखमी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *