बिरसी गावाजवळ विमान कोसळलं, २ ठार

गोंदिया येथील बिरशी विमानतळाच्या पायलट प्रशिक्षण देणारं चार्टड विमान कोसळलं आहे.

गोंदियाच्या धापेवडमध्ये हे विमान कोसळलं, यात २ जणांचा मृत्यू झाला आहे, यात १ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

पुरूष प्रशिक्षकाकडून महिला विद्यार्थी विमानाचं प्रशिक्षण घेत असताना हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *